Friday, May 15

Tag: who delayed farmer’s payment

Case registered against thief : शेतकऱ्याची रक्कम लांबविणाऱ्या जालना जिल्ह्यातील चोरट्यावर गुन्हा दाखल

Case registered against thief : शेतकऱ्याची रक्कम लांबविणाऱ्या जालना जिल्ह्यातील चोरट्यावर गुन्हा दाखल

क्राईम, नांदेड
हिमायतनगर| शहरातील बुधवारच्या आठवडी बाजारात खत - बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नामदेव मद्दे हे करीत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरातील आठवडी बाजारात आगामी खरीप हंगामासाठी खत, बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. याचं संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शहरातील कृषी दुकानावर आलेल्या शेतकरी रामदास उत्तमराव हनवते, वारंगटाकळी यांच्या हातातली 50 हजारांची रक्कम असलेली पिशवी जबरदस्तीने घेऊन पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच शेतकरी व बाजारातील लोकांनी सिनेस्टाइलने पाठलाग करून चोरट्याला पकडून त्यांचेकडून 30 हजार परत घेतली. तर उर्वरित 20 हजार अन्य कुणाजवळ तरी चोरट्याने देऊन लंपास ...
error: Content is protected !!