Thursday, May 14

Tag: which had been pending for many years

Vinay Patil Girde ; गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित दुर्गंधीची समस्या अखेर माजी उपमहापौर विनय पा. गिरडे यांच्या पाठपुराव्याने सुटली

Vinay Patil Girde ; गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित दुर्गंधीची समस्या अखेर माजी उपमहापौर विनय पा. गिरडे यांच्या पाठपुराव्याने सुटली

नांदेड, करियर
नवीन नांदेड l माधवराव वटेमोड हायस्कूल जुना कौठा येथे शाळेच्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मलनिःसारण पाईप लाईन तुंबलेल्या होत्या. या रस्त्यावर जमा झालेल्या दुर्गंधी पाण्यातुन अनेक विद्यार्थी शाळेत जाणे येणे कठीण झाले होते. याबाबत अनेक वेळा मनपा प्रशासनास निवेदन देऊनही दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रलंबित समस्येची शिवसेनचे दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्याकडे शिष्टमंडळाने भेट घेऊन मांडली. सततच्या पाठपुराव्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविल्या बदल माजी उपमहापौर तथा शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांचा माधवराव वटेमोड विद्यालया तर्फे सत्कार करून शुभेच्छा देत आभार मानले आहे. माधवराव वटेमोड विद्यालयाच्या जूना‌कौठा येथे मलनिस्सारण वाहिन्या अनेक गेल्या वर्षा पासून तुंबल्या मुळेघाण पाणी साचत होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होत...
error: Content is protected !!