FESCAM’s Senior Citizens Maha Melava : फेस्काॅमच्या ज्येष्ठ नागरिक महा मेळाव्यास अपेक्षे पेक्षाही अलोट गर्दी नव्हे महापूरच – डाॅ.हंसराज वैद्य -NNL
नांदेड| उ.म.प्रा.वि.फेस्काॅमच्या प्रादेशिक विभागीय महामेळाव्यास उपस्थित (प्रिंट व मेडिया जानकिरांच्या आंदाजानुसार) दहा ते पंधरा हजार ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.आजचा हा उ.म.प्रा. विभागीय ज्येष्ठ नागरिकांचा नुस्ताच महा मेळावा नाही, तर हा "प्रबोध नात्मक आनंद महा मेळावा ठरला" आहे. मेळाव्यास आलेले ईपीएस95 सह सर्व ज्येष्ठ तथा अति ज्येष्ठ महिला पुरूष हे खरे गरिब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित,निराधार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा माता, निराश्रीत, बेसहारा, तथा दिव्यांग,स्वताःहोऊन उपस्थित होते.
या मेळाव्यास व्यास पिठावर जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष मा.जिल्हाधिकारी अभिजितजी राउत,अत्यंत संवेदनशिल न्यायमूर्ती मा.साळवेजी व दलजितजी कौर द्वय,सामाज कल्यान तथा न्याय विभागाचे सह आयुक्त मा. शिवानंदजी निमगीरे,लंगर सहाब गुरूद्वारा कौठा डेराचे प्रमूख मा.संत बाबा कुलदिप सिंघजी, बजिराबा...
