Wednesday, May 13

Tag: was inaugurated with pomp by former MLA Jabalgaonkar

The grand Shankarpat competition : श्री परमेश्वर यात्रेतील भव्य शंकरपट स्पर्धेचे माजी आमदार जवळगावकर यांच्या हस्ते झाली थाटात सुरुवात  

The grand Shankarpat competition : श्री परमेश्वर यात्रेतील भव्य शंकरपट स्पर्धेचे माजी आमदार जवळगावकर यांच्या हस्ते झाली थाटात सुरुवात  

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार। गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रा उत्सवाला आता रंग चढला आहे. आज दिनांक ०७ शुक्रवारी शेतकरी व बळीराजासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम म्हणजेच शंकरपट स्पर्धेची सुरुवात ( The grand Shankarpat competition during the Shri Parmeshwar Yatra ) माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते झाली आहे. पहिल्या दिवशी जवळपास 30 ते 40 स्पर्धकांनी या शंकरपट स्पर्धेत सहभाग घेतला असून, शंकरपटाच्या मैदानावर धावणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या चित्त थरारक दृश्याने अनेकांचे डोळ्याचे पारणे फिटले आहे. हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेत शेतकरी राजासाठी केवळ एकच पशुप्रदर्शन स्पर्धा होत होती. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर तब्बल अकरा वर्षानंतर हिमायतनगर येथील श्री परमेश्वर महाराजांच्या महाशिवरात्री यात्...
error: Content is protected !!