Wednesday, May 13

Tag: Viral Hepatitis patient undergoing treatment at Yashoda Hospital Secunderabad

Yashoda Hospital ; व्हायरल हेपेटायटीस गंभीर रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे उपचार

Yashoda Hospital ; व्हायरल हेपेटायटीस गंभीर रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे उपचार

नांदेड, आरोग्य
नांदेड l सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टिमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून परभणी येथील २७ वर्षीय युवक विशाल गरूड यांची व्हायरल हेपेटायटीस म्हणजेच अतिगंभीर कावीळ संसर्गातून मुक्तता करून त्यांना जिवनदान दिले अशी माहिती शनिवार दि.१२ एप्रिल रोजी हॉटेल चंद्रलोक येथे आयोजित पत्रकार परिषेदेत डॉ. दुर्गेश साताळकर यांनी यावेळी दिली. पुढे त्यांनी सांगितले की व्हायरल विषाणूजन्य हेपेटायटीसमध्ये विषाणूंचा संसर्ग यकृतामध्ये जाऊन यकृताला सूज येते. हे विषाणू यकृताला हानी पोहचवून त्याच्या कार्यांवर परिणाम करतात त्यामुळे शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ निर्माण होतात सदरील रुग्णाबाबतीत अशाच प्रकारे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती यात रुग्ण अगदी तरुण वयात डायलिसीसवर गेला होता व लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची वेळ आली होती त्याचबरोबर तो मल्टी ऑर्गन फेल्युअर मध्येही गेला होता परंतु नियोजनबद्...
error: Content is protected !!