Saturday, June 27

Tag: Vinod Gundewar

Vinod Gundewar : हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड

Vinod Gundewar : हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदाची निवड गुरुवारी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विनोद गुंडेवार यांनी दणदणीत विजय मिळवला. गुंडेवार यांना १३ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार सुभाष बलपेवाड यांना ५ मते मिळाली. स्पष्ट बहुमताने विजय मिळवत विनोद गुंडेवार यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. या निवडीबद्दल माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष शेख रफिकभाई, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दादा राठोड, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, शिवसेना तालुका प्रमुख संजय काईतवाड, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, अखिलभाई यांच्यासह काँग्रेस व शिवसेना पक्षाचे व...
error: Content is protected !!