Thursday, May 14

Tag: Various competitions were organized on the occasion

Various competitions : ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन पार पडले -NNL

Various competitions : ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन पार पडले -NNL

करियर, नांदेड
नांदेड| नवी दिली येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद, मुंबई येथील राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आणि गणित दिनानिमित्त तीन दिवशीय स्पर्धात्मक उपक्रम पार पडले. दि. २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलामध्ये पब्लिक अवरनेस कार्यक्रम आणि फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम यासह विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २८ डिसेंबर रोजी गणितीयशास्त्र संकुलातर्फे पेनिसिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणित विषयाचे जीवनातील महत्त्व सांगून गणित विषयाबाबत जनजागृती करण्यात आली. दि. ३० डिसेंबर रोजी फॅक्लटी ट्रेनिंग अंतर्गत गणिता मधील ‘ॲडव्हान्स टेक्निकल मेथड’ या विषयावर व्याख्यान देण्यात आले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची...
error: Content is protected !!