Wednesday, May 13

Tag: Union Cabinet approves doubling

Lohmarg : छत्रपती संभाजीनगर – परभणी लोहमार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

Lohmarg : छत्रपती संभाजीनगर – परभणी लोहमार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रयत्नांना यश

छत्रपती संभाजीनगर, परभणी, महाराष्ट्र
नांदेड| केंद्रीय मंत्रिमंडळाने छत्रपती संभाजीनगर - परभणी (१७७ कि.मी.) लोहमार्ग दुहेरी करणाला जच्या (दिनांक ३१/०७/२०२५) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली.यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी सतत पाठपुरावा केला होता. छत्रपती संभाजीनगर-परभणी लोहमार्ग दुहेरीकरण मराठवाड्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण मराठवाड्याला मुंबई, पुणे, नाशिक तसेच उत्तरेत जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा आहे. या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रवास आगामी काळात वेगावान होणार आहे. आज जरी या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली असली तरी त्याची पायाभरणी मात्र नि:शंकपणे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. मराठवाड्यातील परभणी-मनमाड (२९१ कि.मी.) लोहमार्ग दुहेरीकरणाची कित्येक वर्षांपासून मागणी होती. रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी परभणी-म...
error: Content is protected !!