Friday, May 15

Tag: Union Agriculture Minister

Departure of Chief Minister ; मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान – NNL

Departure of Chief Minister ; मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे नांदेड विमानतळावरून प्रस्थान – NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री उशिरा नांदेड विमानतळावरून रवाना झाले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान नवी दिल्ली येथे तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मुंबईला रवाना झाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी आज दुपारी 12 वाजता नांदेडच्या गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दुपारी लातूर येथे आगमन झाले होते. परळी वैजनाथ येथील कार्यक्रम संपून त्यांनी नांदेड येथून प्रस्थान केले. शिवराज सिंह चौहाण यांनी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास नवी दिल्लीला प्रयाण केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्य...
error: Content is protected !!