Friday, May 15

Tag: under the supervision of employees

Water Problem Loha ; लोहा वासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला ; लिंबोटी धरणातून कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात सुनेगाव तलावात पाणी

Water Problem Loha ; लोहा वासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला ; लिंबोटी धरणातून कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात सुनेगाव तलावात पाणी

नांदेड, लाइफस्टाइल
२० कर्मचाऱ्यांची दोन शिफ्ट मध्ये ड्युटी ६ कर्मचारी फिरतीवर, पाणी चोरीवरआळा आ चिखलीकर यांनी दिल्या होत्या सूचना लोहा। शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या सुनेगाव तलावाने तळ गाठला होता..अजून दीड महिना उन्हाळा बाकी आहेब.असा स्थित शहराला भीषण पाणी टंचाई भासणार अशी परिस्थिती निर्माण झाली . लिंबोटी धरणातून नदीपात्रा द्वारे सुनेगाव तलावात दीड टीएमसी पाणी सोडण्यात आले असून पाणी अन्यत्र वळवू नये यासाठी नगर पालिकेचे २० कर्मचारी पाणी मार्गावर बंदोबस्तासाठी कार्यरत असून, सहा कर्मचाऱ्यांना फिरतीवर ठेवण्यात आले आहे .नगर परिषदेच्या प्रशासक उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी पाणी सोडण्यासाठी पत्रव्यवहार केला तर रखरखत्या उन्हात मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी स्वतः पाहणी केली. सुनेगाव तलावातून शहराला पाणी पुरवठा होतो .या तलावात लगतच्या नऊ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरी आहेत तसेच हिव...
error: Content is protected !!