Thursday, May 14

Tag: under the ‘Har Ghar Tiranga’ campaign

Har Ghar Tiranga : नांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली

Har Ghar Tiranga : नांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत हर घर तिरंगा अभियान 2025 च्या निमित्ताने दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नांदेड येथे तिरंगा बाईक व सायकल रॅली तसेच तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून देशभक्तीचा संदेश दिला. या रॅलीचे उद्घाटन प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या प्रसंगी श्री. राजेंद्र कुमार मीणा, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड व सेल्वा कुमार, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी, नांदेड, तसेच केंद्रीय विद्यालय नांदेड चे प्राचार्य श्री अशोक कुमार विश्वकर्मा उपस्थित होते. रॅली मध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या जवानांनी, स्काऊट्स आणि गाईड यांनी, केंद्रीय विद्यालय/नांदेड च्या विद्यार्थ्यांनी तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त...
error: Content is protected !!