Wednesday, May 13

Tag: under Pradhan Mantri Awas Yojana Gramin Phase 2

Distribution of installments to 1 lakh 20 thousand : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वितरण

Distribution of installments to 1 lakh 20 thousand : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वितरण

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे येथील बालेवाडीतील प्रधानमंत्री आवास योजना कार्यक्रम आज नांदेडच्या शेकडो लाभार्थ्यांनी नांदेड वरून दृकश्राव्य माध्यमातून बघितला. नांदेड जिल्ह्यातील १लक्ष २० हजार लाभार्थ्यांना आज पहिला हप्ता देण्यात आला. खासदार डॉ. अजित गोपछडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आदींची यावेळी उपस्थिती होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील २० लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि १० लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करण्यात आले. यानिमित्ताने नांदेड येथे जिल्हा...
error: Content is protected !!