Thursday, May 14

Tag: Unauthorized schools running

Close down unauthorized schools | शिकवणीच्या नावाखाली चालविल्या जाणारी अनाधिकृत शाळा बंद करा – खाजगी संस्थांनी केली मागणी – NNL

Close down unauthorized schools | शिकवणीच्या नावाखाली चालविल्या जाणारी अनाधिकृत शाळा बंद करा – खाजगी संस्थांनी केली मागणी – NNL

नांदेड
नांदेड/हिमायतनगर| हिमायतनगर शहरात खाजगी शिकवणीच्या नावाखाली अनाधिकृत शाळा चालत असून, विद्यार्थी व पालकांची मोठ्याप्रमाणात अर्थिक लूट होत आहे. ही अनाधिकृत चालत असलेली शाळा तात्काळ बंद करण्यात यावी. अशी मागणी शहरातील खाजगी शिक्षण संस्था चालकांनी एका निवेदनाद्वारे गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे. तात्काळ कार्यवाही झाली नाहीतर लोकशाही मार्गाने आमरण उपोषन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. गटशिक्षण अधिकारी हिमायतनगर कार्यालयाला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हिमायतनगर शहरातील बसस्टैंड स्थित श्री. एन. टी. जाधव यांचे कुसुम हायटेक एन. सी. आर. टी. स्कुल हिमायतनगर मध्ये मौजे सवना, कारला, पळसपुर, डोल्हारी, सिबदरा, धानोरा, वडगाव, मंगरूळ, आंदेगाव, वाधी, दिघी, सरसम, बोरगडी, धानोरा, सिरंजनी, घारापुर, विरसणी व तालुक्यातील इतर जिल्हा परीषद शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी नवोदय परीक्षे...
error: Content is protected !!