Friday, May 15

Tag: two-year-old girl and her mother

Usmannagar Police : उस्माननगर पोलीसांनी यात्रेत हरवलेल्या दोन वर्षाचे चिमुकलीची व तिच्या आईची घडवुन आणली भेट

Usmannagar Police : उस्माननगर पोलीसांनी यात्रेत हरवलेल्या दोन वर्षाचे चिमुकलीची व तिच्या आईची घडवुन आणली भेट

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर, माणिक भिसे| पोलीस स्टेशन उस्माननगर हद्दीत दि 29/07/2025 रोजी नागबर्डी देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही खुप मोठया प्रमाणात यात्रा भरली होती. या यात्रेत नांदेड जिल्हयातील तसेच आजु बाजुचे जिल्हयातील सुमारे एक ते दिड लाख भावीक आलेले होते. सदर यात्रेत छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यापारी दुकान लावुन त्यांचे व्यवसाय करतात. यात्रेत भावीकांचे गर्दीत दि 29/07/2025 रोजी दुपारी दोन वर्षाची मुलगी नामे संध्या प्रभाकर राउत हि तिचे आई वडील हे यात्रेत फुगेव्यापार करण्यात मग्न असल्याने खेळत खेळत आपले आई वडीलांपासुन यात्रेत हरवली. तीस तिचे आई वडील दिसुन येत नसल्याने यात्रेच्या गर्दीत घाबरुन लिंबाचे झाडाखाली रडत उभी असताना यात्रेमधील साध्या वेशातील पोलीस अंमलदार पो.कॉ. प्रकाश पेदेवाड, महीला होमगार्ड कोमल मोरे यांनी चिमुकलीस आपले जवळ घेवुन तिला पाणी व बिस्कीट देवुन तिचे नातेवाईक संबंधाने विच...
error: Content is protected !!