Wednesday, May 13

Tag: two still missing

Three people swept away in a stream : हदगाव तालुक्यातील ओढ्यात मायलेकीसह तिघेजण वाहून गेले;  तिघांचे मृतदेह सापडले

Three people swept away in a stream : हदगाव तालुक्यातील ओढ्यात मायलेकीसह तिघेजण वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील मनाठा सर्कल अंतर्गत येणाऱ्या वरवट परिसरात सोमवारी (दि. २७ मे) दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे भीषण घटना घडली. पावसामुळे आलेल्या पूराच्या प्रवाहात एक महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. त्यातील दुर्गा बळवंत शंकरगे (वय ८) हिचा मृतदेह दुपारी सापडला असून, तिची आई अरुणा बळवंत शंकरगे (वय ३७) आणि बहीण समृद्धी विजय शंकरगे (वय १०) यांचा अनेक तासाच्या शोधानंतर सायंकाळी ६ वाजता मृतदेह सापडले. मिळालेल्या माहिती नुसार, अरुणा शंकरगे दोन मुलींना घेऊन शेतात गेल्या होत्या परतताना पावसाने अचानक जोर धरला. वरवट गावा जवळ ओढ्यावर असलेल्या पुलावरून त्या घरी परतत असताना जोरदार पुराच्या लाटांमुळे तिघीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.या घटनेची माहिती मिळताच हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसिलदार मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच म...
error: Content is protected !!