Sunday, June 28

Tag: Two friends murdered by strangulation

Mahur murder: गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना

Mahur murder: गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर पासून ३५ किमी अंतरावर डोगराळ भागात असलेल्या तालुक्यातील पाचोंदा शिवारात आज घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्ख्या जावांचा अज्ञात संशयिताने गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांत अंतकलाबाई अशोक अडागळे वय ५५ व अनुसयाबाई साहेबराव अडागळे (वय 45) यांचा समावेश आहे. दोघीही आज दि.20 रोजी सकाळी आप आपल्या शेतात कापूस वेचण्या करीता गेल्या होत्या दोघीचे शेत शेजारीच लागून आहे . सायकाळी 4.वा दरम्यान अडागळे शेतात गेले असता त्यांना दोघीही मुत्यू अवस्थेत दिसल्या व दोघीच्याही अंगावरील सोन्याचे दांगीने ल़पास होतं . अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला करून दोघींच्या गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी माहूरचे पोलिस निरीक्षक साहेबराव चोपडे यांनी आपल्या कर्म...
error: Content is protected !!