Saturday, May 16

Tag: Two employees of CIDCO Municipal Corporation

Acb action ; पंचासमक्ष 21हजार 500 रुपयांची लाच स्वीकारनाऱ्या सिडको महानगरपालिका येथील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले – NNL

Acb action ; पंचासमक्ष 21हजार 500 रुपयांची लाच स्वीकारनाऱ्या सिडको महानगरपालिका येथील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। स्वतःच्या मालकीचे प्लॉट क्र. 2 व 3 ची गुंठेवारी करण्यासाठी महानगरपालीका येथील संभाजी माधवराव काष्टेवाड, पद - प्रभारी सहा. आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, महेंद्र जयराम पठाडे, पद - प्रभारी वसुली लिपिक, नेम. नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6, सिडको, नांदेड. रा. वैभव नगर, नांदेड. यांनी तक्रारदार यांना रु. 25,000/- (ज्यामध्ये प्लॉटचे टॅक्स 3499/- रूपये, दोन प्लॉटची नामपरिवर्तन फि 13670/- रूपये व उर्वरित 7831/- रूपये लाच) मागितली आणि पंचासमक्ष रु. 21,500/- स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यातील तक्रारदार यांनी मौजे असदवन येथे सन 2021 मध्ये 12 प्लॉटस् खरेदी केले होते. त्यापैकी त्यांना प्लॉट क्र. 2 व 3 ची गुंठेवारी करणे असल्याने त्यांनी महानगरपालीका येथे जावून माहिती घेतली. नमूद प्लॉट हे यापूर्वीचे मालकाच्या नावाने दाखवत...
error: Content is protected !!