Wednesday, May 13

Tag: Transfer of five recovery clerks along with two tax inspectors at CIDCO Regional Office of Nawamanpa

नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील दोन कर निरीक्षकसह पाच वसुली लिपीक बदली – NNL

नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील दोन कर निरीक्षकसह पाच वसुली लिपीक बदली – NNL

नांदेड
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांनी मालमत्ता कर वसुली प्रमाण कमी व अनेक वर्षांपासून एकच ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांच्या बदल्याचे आदेश २७ जुन रोजी काढले असुन यात सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या दोन कर निरीक्षकसह पाच वसुली लिपीक यांच्या समावेश आहे. या ठिकाणी ईतर अनेक कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडुन बसले असुन त्यांची मात्र बदली करण्यात आली नाही अशी चर्चा कर्मचारी मध्ये होती. नावामनपाचे आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांनी मुख्यालयासह ईतर सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लिपीक यांनी मालमत्ता कर व पाणी कर वसुली करण्याचे प्रमाण कमी व प्रशासकीय कारणास्तव पदस्थापना, एकच ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडुन बसलेल्या ३८ कर्मचारी व १३ लिपीक यांच्यी बदल्या करण्याचे आदेश काढल्या नंतर कर्मचारी मध्ये खळबळ उडाली. यात सिडको क्षेत...
error: Content is protected !!