Saturday, May 30

Tag: Traders stranded during Mahashivratri pilgrimage

Unseasonably Rain : हिमायतनगरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; महाशिवरात्री यात्रेत व्यापाऱ्यांची तारांबळ, मोठी दुर्घटना टळली

Unseasonably Rain : हिमायतनगरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; महाशिवरात्री यात्रेत व्यापाऱ्यांची तारांबळ, मोठी दुर्घटना टळली

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर (अनिल  मादसवार ) शहर व परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरात सुरू असलेल्या महाशिवरात्री यात्रेत व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी तंबू, स्टॉल व साहित्य भिजल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान, यात्रास्थळाजवळील विद्युत तारा तुटून खाली पडल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच तत्काळ वीज पुरवठा पुरवठा करणाऱ्याला माहिती देण्यात आली. संबंधित यंत्रणेने प्रसंगावधान राखत तातडीने वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पावसामुळे विद्युत प्रवाह परिसरात पसरला असता तर गंभीर अपघात होण्याची शक्यता होती, अशी चर्चा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. पावसामुळे यात्रेत आलेल्या भाविकांची काही काळ गैरसोय झाली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी स्टॉल कोसळल्याचीही माहिती आहे. मात्र सुदैवाने कोणतीह...
error: Content is protected !!