Wednesday, May 13

Tag: Tractor with laborers falls

Tractor falls into well; नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवरात मजुरांसह ट्रॅक्टर सुरक्षाकठडे नसलेल्या विहिरीत कोसळले

Tractor falls into well; नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवरात मजुरांसह ट्रॅक्टर सुरक्षाकठडे नसलेल्या विहिरीत कोसळले

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ, हिंगोली
हिंगोली/नांदेड। नांदेड तालुक्यात येणाऱ्या मौजे आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी ट्रॅकरच्या टॉलीत बसून जात असलेला मजुरांचा ट्रॅकर कठडे नसलेल्या विहिरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. ट्रॅक्टर मधील 11 कामगार पैकी तीन कामगाराना बाहेर काढण्यात यश आले. तर 8 जण विहिरीतच अडकले असून, त्यांची शोध मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 महिला पुरुष नांदेड जिल्ह्यात असलेल्या आलेगाव शिवारात असलेल्या दगडू शिंदे या शेतकऱ्यांच्या शेतात हळद काढणीच्या कामाला निघाल्या होत्या. सर्व मजुरांना कामाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर असलेल्या 50 ते 60 फूट खोल असलेल्या विहिरीत ट्रॅक्टर मजुरासह कोसळल...
error: Content is protected !!