Saturday, May 16

Tag: towards the building inhabited

Administration’s negligence : विषारी साप, विंचवांचा अधिवास झालेल्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..!

Administration’s negligence : विषारी साप, विंचवांचा अधिवास झालेल्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..!

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कदम नगर परिसरात तालुका देखरेख संघाचे कार्यालय गेली २०-२५ वर्षे बंद अवस्थेत आहे. सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या या सरकारी इमारतीचे बांधकाम अंदाजे १०-१२ फूट अतिक्रमण करून करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी आपल्या निवेदनात केला आहे. या अतिक्रमणाची दखल घेऊन इमारत हटविण्याबाबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने सादर करण्यात आली, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या बंद पडलेल्या इमारतीत सध्या साप, विंचवांसारख्या विषारी प्राण्यांनी आश्रय घेतला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शिवाय, इमारतीशेजारील रस्ते इतके अरुंद झाले आहेत की फक्त दुचाकी वाहनांनाच त्या मार्गाने जाणं शक्य होतं. बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण.....! या इमारतीच्या दक्षिणेकडील बाजूस असलेल्या मोकळ्या ज...
error: Content is protected !!