Wednesday, May 13

Tag: Tourists from Spain Marisico enjoyed

Sahastrakund waterfall : स्पेन मॅरीसिको येथील पर्यटकांनी लुटला सहस्त्रकुंड धबधब्याचा आनंद -NNL

Sahastrakund waterfall : स्पेन मॅरीसिको येथील पर्यटकांनी लुटला सहस्त्रकुंड धबधब्याचा आनंद -NNL

नांदेड, देश विदेश
किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भात सीमेवर असलेला निसर्गाच्या सानिध्यात नटलेला सुप्रसिद्ध धबधबा म्हणून सहस्रकुंड धबधब्याकडे बघितले जाते . या सहस्त्रकुंड धबधब्यावरील मनोहरी दृश्याने अनेक पर्यटकांना भुरळ टाकली. त्यातच हा धबधबा पाहण्यासाठी आंध्र तेलंगणा महाराष्ट्र सह राजस्थान या राज्यातूनही पर्यटक या धबधब्याकडे लक्ष केंद्रित करतात. निसर्गाच्या सानिध्यात नटलेल्या या धबधब्याने ते आता चक्क महाराष्ट्रच नव्हे तर देशाबाहेर असलेल्या स्पेन मॅरीसिको विदेशी पर्यटकांनाही मनमोहीत केल्याचे दृश्य आता पहावयास मिळत आहे. स्पेन मॅरीसिक व येथील टीमने भारतातील तेलंगणा राज्यातील म्हैसा येथे पुण्याच्या एका संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेदा संदर्भात अभ्यास करण्यासाठी दौरा आयोजित केला. या दौऱ्यातील सुट्टीच्या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी स्पेनच्या टीमने महाराष्ट्रातील नामांकित पर्यटन स्थळ असलेल्...
error: Content is protected !!