Wednesday, May 13

Tag: to the municipality and tehsil

Will the new collector teach a lesson : पूरग्रस्तांची थट्टा करणाऱ्या महापालिका व तहसीलला नूतन जिल्हाधिकारी धडा शिकवितील काय?

Will the new collector teach a lesson : पूरग्रस्तांची थट्टा करणाऱ्या महापालिका व तहसीलला नूतन जिल्हाधिकारी धडा शिकवितील काय?

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| सन २०२३ मध्ये नांदेड शहरातील पूरग्रस्तांना ९ कोटी रुपये मंजूर करून घेण्यात सीटू कामगार संघटनेने अखंड २२० दिवस संघर्ष केल्याची नोंद शासन दरबारी आहे. नऊ हजार नुकसान ग्रस्ताना प्रत्येकी १० हजार रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान मंजूर झाले होते. यासाठी सीटू कामगार संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वात ३५ वेगवेगळी आंदोलने मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालया समोर करण्यात आली. नऊ हजार पात्र पूरग्रस्तांपैकी दीड हजार जणांना अजून लाभ मिळाला नाही किंबहुना अजूनही मनपा समोर साखळी उपोषण सुरूच आहे. यावर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये पुन्हा नांदेड शहरात अतिवृष्टी झाली आणि पुन्हा आंदोलन अजून पेटले, हजारो पूरग्रस्त सीटू च्या झेंड्याखाली रस्त्यावर उतरले व कपडा लता, अन्न धान्य तसेच जीवनावश्यक वस्तू खराब झाल्यामुळे सानुग्रह अनुदान पोटी १० रुपये व अ...
error: Content is protected !!