Sunday, June 28

Tag: to the labor office

SITU-affiliated domestic workers march : सीटू संलग्न घरेलू कामगारांचा मोर्चा व कामगार कार्यालयास घेराव

SITU-affiliated domestic workers march : सीटू संलग्न घरेलू कामगारांचा मोर्चा व कामगार कार्यालयास घेराव

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
नांदेड| दि.३१ जानेवारी रोजी सीटू संलग्न घर कामगार संघटनेच्या वतीने महात्मा फुले पुतळा येथून भव्य मोर्चा काढून सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयास घेराव घालून निवेदन देण्यात आले. या मोर्चात धुणी भांडी करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सामील (SITU-affiliated domestic workers march) झाल्या होत्या. शासनाचे वतीने घरेलू कामगारांना विविध योजना अंतर्गत वेगवेगळे लाभ दिले जातात. त्यापैकी भांड्याचा संच वाटप करण्याचे काम सुरु आहे. परंतु बाह्य संस्थे मार्फत भांडे वाटपाचे काम सुरु असून दलाली व अनियमितता मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दोन हजार रुपये घेऊन भांडे व साहित्य किट वाटण्यात येत असून हा सर्व प्रकार थांबवून दोषींवर कारवाई करावी. बाह्य संस्थेचे भांडे वाटपाचे काम बंद करून शासनाने आपल्या कार्यालया मार्फत घरेलू कामगारांना व बांधकाम कामगारांना संच व किट वाटप करावी. घरेलू कामगारांना घर मालकाच्या आधार...
error: Content is protected !!