Browsing: to the government hostel of Ardhapur

नांदेड| अर्धापूर येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळया असल्याची वृत्त कळताच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ.श्रीजया चव्हाण यांनी वसतिगृहाला आज आकस्मिक भेट दिली. तेथील घडलेल्या प्रकाराची झाडाझडती…