Friday, June 26

Tag: to the fullest

Tere Sur Aur Mere Geet : “तेरे सुर और मेरे गीत” कार्यक्रमाचा रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

Tere Sur Aur Mere Geet : “तेरे सुर और मेरे गीत” कार्यक्रमाचा रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

नांदेड, मनोरंजन
नांदेड (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्या स्वरमेघ म्युझिक कल्चरच्या वतीने आयोजित "तेरे सूर और मेरे गीत" या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. गायिका मेघा संजीवन यांच्यासह मुंबईहून खास आलेले स्टार गिटारिस्ट रॉनी सातमकर आणि चँग सिंगर हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेच. पण याचबरोबर दैनिक 'गोदातीर समाचार'चे संपादक केशव घोणसे पाटील आणि इतर स्थानिक गायकांनीही या कार्यक्रमावर आपली छाप पाडली. या कार्यक्रमास शिवसेनेचे ना. हेमंत पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्रीताई हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून गानकोकिळा भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक संजीवन गायकवाड, संपादक ...
error: Content is protected !!