Monday, May 18

Tag: to the arbitrary management of the contractor

Water supply under Jaljivan Mission in Ekamba poor : एकंबा येथील जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम निकृष्ट ; ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे जनता त्रस्त – NNL

Water supply under Jaljivan Mission in Ekamba poor : एकंबा येथील जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम निकृष्ट ; ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे जनता त्रस्त – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| तालूक्यातील एकंबा येथे जलजिवन मिशन अंतर्गत चे पाणी पुरवठ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून, ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम जनतेच्या माथी मारण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची जायमोक्यावर सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. एकंबा येथे कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून लाखो रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. या प्राप्त निधीतून गेल्या काहिं दिवसांपासून अतिशय कासव गतीने या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामात मोठी अनियमितता असून ठेकेदाराने प्रशासकीय यंत्रनेला मॅनेज करून मोठ्याप्रमाणात बोगस व निकृष्ट दर्जाचे काम तेहि निकृष्ट दर्जाचे उरकविले जात आहे. या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे ,भविष्यात भोगावे लागणाऱ्या परिणामांमुळे जनता त्रस्...
error: Content is protected !!