Thursday, May 14

Tag: to honor the hard work of farmers

Prataprao Patil Chikhlikar : माळेगाव यात्रा ही शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे व्यासपीठ – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Prataprao Patil Chikhlikar : माळेगाव यात्रा ही शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे व्यासपीठ – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, कृषी
नांदेड| शेतकरी व पशुपालक आपल्या जनावरांवर मुलाप्रमाणे प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो. माळेगाव यात्रा ही केवळ उत्सव नसून शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचे व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव येथे पशु, अश्व, श्‍वान, शेळी, कुक्‍कुट प्रदर्शन व दुग्‍ध स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. आज माळेगाव येथे बक्षीस वितरण आ. प्रतापराव चिखलीकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, यात्रा सचिव तथा उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पाडीलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, कल्‍याणकर सावकार सूर्यवंशी, डॉ. प्रमोद पाटील चिख...
error: Content is protected !!