Friday, May 15

Tag: to Establish Damini Squad

Establish Damini Squad : दामिनी पथक स्थापन करण्यास हिमायतनगर पोलिसांची टाळाटाळ

Establish Damini Squad : दामिनी पथक स्थापन करण्यास हिमायतनगर पोलिसांची टाळाटाळ

नांदेड, क्राईम
नांदेड/हिमायतनगर| येथील मुलींची होणारी छेडछाड लक्षात घेऊन दामिनी पथक स्थापन करण्यासंदर्भातील निवेदन देऊनही हिमायतनगर पोलिसांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे बोरी रोड येथील पैनगंगा नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा माधव किशन शिंदे यांनी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना निवेदनातून दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन मुली शिक्षणासाठी येतात. परंतु मागील काही दिवसांपासून रोड रोमिओ तसेच टवाळखोराकडून तरुणींना त्रास देण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे स्वराज्य पक्षाकडून दि.०१/०१/२०२५ रोजी पोलीस ठाणे हिमायतनगर यांच्याकडे निवेदन देऊन दामिनी पथक स्थापन करून, तरुणींची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली होती. परंतु अद्यापही निवेदनाची दखल हिमायतनगर पोलिसांनी घेतली नसल्यामुळे, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न मा...
error: Content is protected !!