Saturday, June 27

Tag: to be held in Nanded on Sunday

OBC Bhushan : नांदेडमध्ये ओबीसी भुषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन

OBC Bhushan : नांदेडमध्ये ओबीसी भुषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे रविवारी आयोजन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| भारतीय पिछडा शोषित संघटना जिल्हा नांदेडच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्य साधून बी.पी. मंडल जयंती निमित्त ओबीसी भुषण पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अनेक समाज भूषण व्यक्तींचा सत्कार सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून इंजि. लक्ष्मणराव लिंगापूरे हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप बनसोडे शिक्षणाधिकारी, नांदेड, बालाजी ईबीतदार प्रसिध्द उद्योजक, नांदेड, नामदेवराव आयलवाड ओबीसी नेते नांदेड, संभाजीराव धुळगंडे मा.जि.प. अध्यक्ष, नांदेड, गोविंदराम सुरनर ओबीसी नेते, नांदेड, बीशन यादव ओबीसी नेते, नांदेड, नंदकुमार कोसबतवार ओबीसी नेते, नांदेड, विश्वनाथ कोलमकर ओबीसी नेते, नांदेड यांच्या हस्ते ओबीसी भुषण पुरस्कार वितरण व...
error: Content is protected !!