Friday, June 26

Tag: to be alert against fake websites

Appeal to be alert  : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोट्या ई-चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोट्या ई-चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

क्राईम, नांदेड
नांदेड| वाहनधारक व चालकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक वाढू लागल्याने परिवहन विभागाने नागरिकांना बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी आणि ई-चालान सेवांच्या नावाखाली काही फसवणूक करणारे बनावट SMS किंवा WhatsApp वरून “चलन बाकी आहे”, “परवाना निलंबित होणार” अशा धमकीपर संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने स्पष्ट केले की RTओ किंवा परिवहन विभाग कधीही WhatsApp वर पेमेंट लिंक पाठवत नाही, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. बनावट APK फाइल्सपासून धोका“RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan Pay.apk” अशा संशयास्पद एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील OTP, बँकिंग डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती चोरी जाण्याचा गंभीर धोका असल्याचे विभागाने सांगि...
error: Content is protected !!