Wednesday, May 13

Tag: through the initiative of villagers and women

Villages ; गावकरी व महिलांच्या पुढाकारातून गावांचा कायापालट शक्य – सीईओ मेघना कावली

Villages ; गावकरी व महिलांच्या पुढाकारातून गावांचा कायापालट शक्य – सीईओ मेघना कावली

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। गावकरी व महिलांच्या सामूहिक प्रयत्नातून गावांचा कायापालट शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले. भोकर तालुक्यातील हाडोळी येथे एक दिवस गावकऱ्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत आज ग्रामदरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रवीण मेघशेट्टी, गट विकास अधिकारी एम.एन. केंद्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी अनिता सरोदे,, सरपंच अनिता अमृतवाड, उपअभियंता व्ही.ए. येरोळकर, सेवा समर्पण संस्थेचे दिगंबर देशमुख, विठ्ठल फुलारी, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रणयकुमार चाटलावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामदरबार हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून सुरु झाला असून, शासनाच...
error: Content is protected !!