Wednesday, May 13

Tag: through artificial limbs

A laudable effort : कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार -NNL

A laudable effort : कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| इतरांवर अवलंबून राहिल्यास प्रगती प्रभावित होते. कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे मोफत देत दिव्यांगाना सक्षम करण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे प्रतिपादन लातूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे. जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया उपक्रमाच्या सीएसआर योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचालित आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय नांदेड यांच्या सहकार्याने शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी नवा मोंढा मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दिव्यांगांना कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आले. यावेळी देवसटवार बोलत होते व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, अधिक्षक वाय. एच. चव्हाण समाज कल्याण ...
error: Content is protected !!