Friday, May 15

Tag: through an exhibition

Chhatrapati’s prowess through : शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनातून छत्रपतींच्या पराक्रमाचे सजीव दर्शन !

Chhatrapati’s prowess through : शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनातून छत्रपतींच्या पराक्रमाचे सजीव दर्शन !

मुंबई, महाराष्ट्र
फोंडा, गोवा : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी| फोंडा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन धर्मप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरले. ६ हजार चौरसफुट क्षेत्रात मांडण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे सजीव चित्र उभे केले. ३० हजारांहून अधिक धर्मप्रेमी नागरिक, तसेच संत, महंत आणि आध्यात्मिक मार्गदर्शकांच्या उपस्थितीत झालेल्या या महोत्सवात शिवकालीन शौर्य, पराक्रम आणि बलिदान यांची आठवण प्रत्येकाच्या मनात ठसठशीतपणे कोरली गेली. प्रदर्शनात कोल्हापूरच्या सव्यासाची गुरुकुलम आणि पुण्याच्या शिवाई संस्थान यांचे शस्त्रप्रदर्शन, गोव्यातील सौंदेकर घराण्याची प्राचीन शस्त्रे, तसेच सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांचे चिलखत प्रमुख आकर्षण ठरले. त्यात सर्...
error: Content is protected !!