Wednesday, May 13

Tag: Three Thirteen

Sangvi Asana to Malhar Chowk Bypass : सांगवी आसना ते मल्हार चौक बायपास चे तिन तेरा

Sangvi Asana to Malhar Chowk Bypass : सांगवी आसना ते मल्हार चौक बायपास चे तिन तेरा

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| शहरासाठी भविष्यातील एक महत्वपूर्ण रस्ता असलेल्या सांगवी आसना ते तरोडा बु. बायपास या रस्त्याचे कामकाज मागील दोन-अडीच वर्षापूर्वी सुरू झाल्याने याभागातीन नव्याने रहीवाशी झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला होता कारण एकाच वेळी सेंट्रल ड्रेनेज लाईन व सिमेंट रोड सोबतच नाल्या असे काम सुरू होऊन ते पूर्णत्वास जात असल्याचे चित्र दिसून येत होते परंतु गेल्या २ वर्षापेक्षाही जास्त काळापासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून खड्डयांमुळे अपघातांना निमंत्रण होत आहे. उत्तर विधानसभा मतदार संघाचे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रयत्नातून आणि दूरदृष्टीतून त्यांनी या रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर करून आणत या भागाचा भविष्यकाळातील शाश्‍वत विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या आसना बायपास रस्त्याची निमिर्तीस मूर्त स्वरूप देत याभागातील नव्याने विकसित होणाऱ्या वसाहतींतील रहीवाशांच्या आशा पल्लवित केल्या होत्या परंत...
error: Content is protected !!