Friday, May 15

Tag: Three-day folk arts festival of the Cultural Department in Nanded

Three-day folk arts festival ; नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

Three-day folk arts festival ; नांदेडमध्ये सांस्कृतिक विभागाच्या तीन दिवसीय लोककलांचा महोत्सव 

नांदेड, मनोरंजन
नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित "असंघटित लोककलांचा महोत्सव" १७ मार्चपासून सुरू झाला आहे. शहरातील कुसुम सभागृहात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केला .१९ मार्चपर्यंत संध्याकाळी ६ ते १० वाजेपर्यंत रंगणार आहे. कला संस्कृती यामध्ये रस असणाऱ्या श्रोत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या महोत्सवात गोंधळ, बहुरूपी, लावणी, गोंधळी गीते, आदिवासी नृत्य, पोवाडे, वाघ्या-मुरळी, दशावतार आदी विविध लोककला सादर केल्या जाणार आहेत. प्रवेश विनामूल्य असल्याने रसिकांना हा सांस्कृतिक सोहळा मोफत अनुभवता येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले असून, श्रीकृष्ण कला फाउंडेशन महोत्सव समन्वयक आहे. 17 मार्चला पहिल्या दिवशी विविध लोककलांनी या कार्यक्र...
error: Content is protected !!