Saturday, May 16

Tag: There will be negligence in election work; Show cause notice to Tehsildar of Mahur

notice to Tehsildar of Mahur : निवडणुकीच्या कामात निष्काळजीपणा भोवणार; माहूरच्या तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस -NNL

notice to Tehsildar of Mahur : निवडणुकीच्या कामात निष्काळजीपणा भोवणार; माहूरच्या तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| निवडणुकीच्या कामात निष्काळजीपणा, वरिष्ठांच्या अधिकारात अतिक्रमण यासह माहूर देवस्थानात आर्थिक गैरव्यवहार व महसुली फेरफारावावत हलगर्जीपणा करण्यात येत असल्याचा ठपका माहरचे तहसीलदार किशोर यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर आपल्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांची नोडल अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी कमिशनिंगचे योग्य नियोजन केले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले. तसेच महत्वाच्या बैठकीसही ते गैरहजर राहिले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच माहुरच्या रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या आर्थिक बाबीत अध्यक्ष सचिवांना अंधारात ठेवून वरिष...
error: Content is protected !!