Friday, May 22

Tag: there was no loss of life

Due to heavy rain : सिडको परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरावरील पत्रे उडून पडली,कुठलीही जीवितहानी नाही

Due to heavy rain : सिडको परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरावरील पत्रे उडून पडली,कुठलीही जीवितहानी नाही

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड़| सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको येथील,शंकरनगर परिसरातील सम्यक नगर येथे राहणाऱ्या लक्ष्मी अमोल मेडपलिवार यांच्या निवासस्थाना वरील पत्रे उडून पडल्याने घराची पडझड संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरातील ‌कोणालाही मार लागला नसुन अचानक झालेल्या नुकसाना‌ बदल नांदेड़ तहसीलदार संजय वारकड यांनी माहिती दिल्यानंतर यांनी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले असून वाघाळा तलाठी सज्जा वानोळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाने सम्यक नगर‌ येथील मेडपलिवार यांच्या निवासस्थानी असलेले पत्रे उडून खाली ‌ऊडुन संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सदरील घटनेबाबत सहायक आयुक्त मिर्झा बेग, पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी चर्चा केली घटना स्थळी तलाठी एस.ए.वानोळे सहायक व्यंकट इंगले,वि...
error: Content is protected !!