Wednesday, May 13

Tag: There was casteism

Prataprao Patil Chikhlikar : निवडणुकीत जातीवाद झाला; तरीही सर्वाची साथ मिळाली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Prataprao Patil Chikhlikar : निवडणुकीत जातीवाद झाला; तरीही सर्वाची साथ मिळाली – प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| विधानसभेच्या निवडणूकीत जातीवाद झाका..पण हे अतिशय धोकादायक आहे राजकारणात ज्यांनी जातीवर केले ते पुढे यशस्वी झाले नाहीत पण कधी नव्हे इतका त्रास कार्यकर्त्याना सुद्धा झाला.पण मला सर्व माहिती आहे कोण काय केले आहे ते दूध का दूध...पाणी का पाणी होईल आता विरोधात काम करणाऱ्यांना पुन्हा घेणे नाही तुम्ही।संयम ठेवा सर्व जाती धर्माच्या मतदारांनी तसेच बाहेरील मित्रपरिवारानी माझ्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले हा एकजुटीचा सर्व जाती धर्मच्या लोकांचा विजय असून जातीवाद करणाऱ्यानी या मतदारसंघाने नाकारले ही आपला सदैव ऋणी आहे अशी कृतज्ञता नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे. नवनिर्वाचित आमदार प्रतापराव विजयी झाल्या नंतर पहिल्यांदा लोह्यात आले. त्याचे उत्स्फूर्त उत्साहात .. अभूतपूर्व स्वागत लोहा शहर वासीयांनी केले. व्यंकटेश गार्डन येथे मतदारांचे जाहीर आभार सोहळा आयोजित करण्यात आला होत...
error: Content is protected !!