Monday, May 25

Tag: There was a huge crowd for the Mahaprasad

Bhaji-Bhakri : बारालिंग मंदिरात भाजी–भाकरी महाप्रसादासाठी उस्फूर्त गर्दी; यात्रेविना प्रथमच भव्य पंगत

Bhaji-Bhakri : बारालिंग मंदिरात भाजी–भाकरी महाप्रसादासाठी उस्फूर्त गर्दी; यात्रेविना प्रथमच भव्य पंगत

क्राईम, नांदेड
हदगांव, गौतम वाठोरे| तालुक्यातील तामसा येथील प्राचीन बारालिंग मंदिरात गुरुवारी (ता. १५) भाजी–भाकरी महाप्रसादासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. यंदा यात्रेविना प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात पंगतीचे आयोजन करण्यात आल्याने हा उपक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला. पहाटे ‘श्री’ंच्या अभिषेकानंतर भाजी शिजविण्याला सुरुवात करण्यात आली. सकाळपासूनच दर्शन व महाप्रसादासाठी महिला-पुरुष भाविकांची मोठी वर्दळ दिसून आली. दुपारी महंत व्यंकटस्वामी महाराज, बिरागीदास महाराज व शिवचैतन्य महाराज यांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसाद वितरणाला प्रारंभ झाला. शहरासह परिसरातील अनेक गावांतून भाविकांनी भाकरी मोठ्या संख्येने आणून या धार्मिक उपक्रमात सहभाग नोंदवला. दुपारच्या सुमारास मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. मंदिराकडे जाणारे रस्ते व पायवाटा भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले होते. ...
error: Content is protected !!