Thursday, May 21

Tag: There is so much dirt in the city

There is so much dirt in the city : शहरात घाण इतकी, तरीही ‘आय लव्ह माय हदगाव..!

There is so much dirt in the city : शहरात घाण इतकी, तरीही ‘आय लव्ह माय हदगाव..!

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव येथे ऐतिहासिक तलाव असून, त्यालगत असलेली टेकडी शहर वासीयांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहू शकते. पण या बाबतीत लोकप्रतिनिधींच कमालीचे दुर्लक्ष आणि आता पर्यतच्या नगराध्यक्षाचे दुर्लक्ष याकडे राहीले आहे. नगरपालिकेच्या प्रांगणात असलेल्या बागेत मोठ्या अक्षरांत लिहिलेलं ‘आय लव्ह माय हदगाव’ हे चिन्ह परिसराची शोभा वाढवत असलं, तरी आज त्या भोवतालची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. बागेतील झाडे कोमेजली आहेत, हिरवळ सुकली आहे आणि एकेकाळी आधुनिक ओळखीचे प्रतीक असलेलं हे चिन्ह प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फिकट पडले आहे. मानसूनमध्ये जलसंचय, आता कोरड्या झुडपांची गर्दी.... मानसूनच्या काळात सर्व सामन्याचा वॉर्डांमध्ये होणारे जलसंचय ही सामान्य बाब झाली आहे. पण सध्या बहतांश प्रभागात अनियंत्रित झुडपांनी कब्जा केला आहे. बगीच्याच्या सौंदर्यावर हे दुर्लक्षपणा आणि स्वच्छतेच्या अभावामुळे संपू...
error: Content is protected !!