Thursday, May 14

Tag: the work

Medha Patkar : नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्य प्रेरणादायी – मेधा पाटकर

Medha Patkar : नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्य प्रेरणादायी – मेधा पाटकर

नांदेड, करियर
नांदेड,अनिल मादसवार| शिक्षणाचे बाजारीकरण वेगाने वाढत असताना नांदेड एज्युकेशन सोसायटीकडून मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून समाजमन घडविण्याचे सुरू असलेले प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. स्वातंत्र्य आंदोलन व हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मागील वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा समारोप शनिवार, दि. २४ रोजी भव्य कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमाला मेधा पाटकर, पुणे येथील आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. अभिजित वैद्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नांदेड ...
Nadva bridge : चार वेळा मंजूर होऊन हिमायतनगर शहरा जवळील नडव्याच्या पुलाच्या कामाला मुहूर्त मिळेना

Nadva bridge : चार वेळा मंजूर होऊन हिमायतनगर शहरा जवळील नडव्याच्या पुलाच्या कामाला मुहूर्त मिळेना

लाइफस्टाइल, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून उमरखेड ढाणकीकडे जाणाऱ्या तसेच वरद विनायक मंदिर, कनकेश्वर महादेव दर्शनाकडे जाताना शहराला लागून असलेल्या नडव्याच्या फुलाचे काम मागील अनेक वर्षापासून मंजूर होऊन जैसे थेच (Despite approval four times, the work on the Nadva bridge near Himayatnagar city has not been started) आहे. त्यामुळे अल्पसा पाऊस होताच पुलावरून पाणी वाहून जाऊन ये जा करणाऱ्या नागरिक, शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांसह भाविक भक्तांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पुराचे पाणी पुलावरून जात असताना अलीकडे आणि पैलतीरावर नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. आतापर्यंत चार वेळेस या पुलाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात आले. मात्र पूल निर्मितीच्या कामाचे घोडे कुठे आडकले हे कळने अवघड झाले आहे. त्यामुळे भावीक भक्त व नागरिकांत बांधकाम विभाग वं स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत नाराजी व्यक...
दुस-यासाठी जगला तो ख-या अर्थाने जगला या संतांच्या शिकवणी प्रमाणे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांचे कार्य – डॉ. अर्जुन मापारे -NNL

दुस-यासाठी जगला तो ख-या अर्थाने जगला या संतांच्या शिकवणी प्रमाणे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांचे कार्य – डॉ. अर्जुन मापारे -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दुस-यासाठी जगला तो ख-या अर्थाने जगला या संतांच्या शिकवणी प्रमाणे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर हे जीवन जगत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. अर्जुन मापारे यांनी केले. ४७ व्या महिन्याच्या कायापालट उपक्रमात ॲड.ठाकूर यांनी ५२ भ्रमिष्टांची कटींग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, चहा फराळ व शंभर रुपयाची बक्षिसी दिली. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणाऱ्या कायापालट उपक्रम पाहण्यासाठी डॉ. मापारे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना डॉ. मापारे असे म्हणाले की, समाजसेवा क्षेत्र म्हटले की,एकच नाव समोर येते ते म्हणजे दिलीपभाऊ ठाकूर यांचे. शंभरच्या आसपास उपक्रम ते सातत्याने राबवत असल्यामुळे करावे तितके कौतुक कमी आहे. यापुढे दरमहा भ्रमिस्टांच्या तपासणीसाठी मी येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ, सन्मि...
error: Content is protected !!