Wednesday, May 13

Tag: The truck got burnt

सावरी घाटात ट्रक व मोटर सायकलची जोरदार धडक… धडकेत दोघांचा मृत्यू… ट्रकने घेतला पेट..ट्रक जळाला -NNL

सावरी घाटात ट्रक व मोटर सायकलची जोरदार धडक… धडकेत दोघांचा मृत्यू… ट्रकने घेतला पेट..ट्रक जळाला -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। धानोरा गावा जवळील सावरी घाटात एक ट्रक व मोटार सायकलची जोरदार रित्या धडक झाली असून या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना दि. 9 जून रविवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे. ही धडक एवढी गंभीर होती की या धडकेत ट्रकमध्ये मोटरसायकल अडकून ट्रकने पेट घेतला. व बघता बघता ट्रक मोठ्या प्रमाणावर जळाला आहे. नांदेड ते किनवट जाणाऱ्या राज्य मार्गावरील धानोरा गावा जवळील सावरी घाटामध्ये बोधडी कडून एक मोटर सायकल व जलधारा कडून किनवट कडे जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. 26 बि.6198 या क्रमांकाच्या ट्रकचा व मोटार सायकलचा जोरदार रित्या धडक झाली. या धडकेत पेदा येथील रहिवासी असलेले माधव कारलेवाड वय 42 वर्ष व शिवाजी तिनलवाड वय 55 वर्ष हे दोघे मोटार सायकल वरून जलधारा कडे जात होते. सावरी घाटात समोरून येणाऱ्या ट्रकची या दोघांना जोरदार रित्या धडक बसल्याने या धडकेत एका जणांचा ज...
error: Content is protected !!