Thursday, May 28

Tag: The third Bhokar Taluka convention

CITU : सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे तिसरे भोकर तालुका अधिवेशन संपन्न

CITU : सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे तिसरे भोकर तालुका अधिवेशन संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक व अस्थि समाधी भोकर येथे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे तिसरे अधिवेशन १० ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समितीचे अध्यक्ष बाबुराव पाटील सोनारीकर यांचा फेडरेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार ह्या होत्या.अधिवेशनाचे प्रस्ताविक उषाताई शिंदे यांनी केले. अधिवेशनाचे उदघाटन फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षा कॉ.शीलाताई ठाकूर यांनी केले. अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून सीटूचे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कामगार नेते कॉ.गंगाधर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी जन सुरक्षा कायदा हाणून पाडण्यासाठी एकजुटीची गरज ...
error: Content is protected !!