Monday, June 29

Tag: The system should plan to provide all facilities

MLA Pratap Patil Chikhlikar : माळेगाव यात्रेतील भाविकांना सर्व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे – आमदार प्रताप पाटील चिखलीकर -NNL

MLA Pratap Patil Chikhlikar : माळेगाव यात्रेतील भाविकांना सर्व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे – आमदार प्रताप पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यासह आपल्या शेजारील राज्य व जिल्ह्यातील अनेक भाविक दर्शनासाठी माळेगाव येथे दरवर्षी येतात. दक्षिण भारतातील माळेगाव येथे सर्वात मोठी यात्रा दरवर्षी भरते. असंख्य लोकांचे माळेगाव येथील श्री खंडोबा कुलदैवत असून येथील जत्रा ही मागील अनेक वर्षांपासून भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविकांला सर्व सोयी-सुविधा प्राप्त होतील यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे , असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. माळेगाव येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकराच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. श्री क्षेत्र माळेगाव येथील यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नियोजनाच्या दृष्टीने आज माळेगाव येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य क...
error: Content is protected !!