Thursday, May 14

Tag: the state-level Bhajan competition

Bhajan Competition ; राज्यसतरीय भजन स्पर्धेत परभणीचा संघ अव्वल

Bhajan Competition ; राज्यसतरीय भजन स्पर्धेत परभणीचा संघ अव्वल

नांदेड, परभणी, मनोरंजन
नांदेड। श्री स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्राच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली. यात राज्यभरातील विविध संघ सहभागी झाले होते. यात परभणीच्या संघाने पहिला पुरस्काराचा मान मिळविला. जिंदमवाडीच्या भव्य प्रांगणात टाकलेल्या मंडपामध्ये स्पर्धेचे उद्घाटन पंडित बाबुरावजी उपलवाड, राजेंद्र हुरणे, सत्येंद्र जिंदम, पं. संजय जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी पंडित राम बोरगावकर लातूर, पंडित विश्वनाथ दाशरथी छत्रपती संभाजीनगर, पं. मिलिंद जोशी परभणी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्राचे उपाध्यक्ष हेमंत गिते, विश्वस्त सुदेश मुक्कावार, श्रीनिवास चौधरी, संदीप गोडगिरे, अशोक साखरे, रवी कुमठेकर, प्रदीप तुप्तेवार यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विश्वस्त मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अ‍ॅड....
error: Content is protected !!