Friday, May 15

Tag: The hands of the new clock will start

The hands of the new clock will start spinning soon..! नव्या घड्याळाचे काटे आता लवकरच फिरणार..!

The hands of the new clock will start spinning soon..! नव्या घड्याळाचे काटे आता लवकरच फिरणार..!

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जुना मोंढा येथील ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ बसविण्याची प्रक्रिया नांदेड वाघाळा महापालिकेने सुरु केली असून, त्यासाठी संबंधित ठेकेदारांकडून लवकरच निविदा दरपत्रके मागविण्यात येणार असल्याची (The hands of the new clock will start spinning soon..! ) माहिती आहे. पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी ही घड्याळ बसविण्यासाठी मनपा नांदेडसह थेट मंत्रालयात धडक मारली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नांदेड शहरातील जुना मोंढा भागात शहराचे वैभव असलेल्या टॉवरवरील घड्याळ गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. मनपा उद्यान विभागाने 2018 मध्ये नवीन घडी बसविली होती. परंतु ती बंद बडली. तेव्हापासून घड्याळ्याचे काटे स्थिर आहेत. ही घडी बसविण्यात यावी व शहराचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक मनपा प्रशासनासह नगरविकास मंत्रालय ...
error: Content is protected !!