Wednesday, May 13

Tag: The first rains in Kamari area on Tuesday caused ponds

The first rains : कामारी परिसरात मंगळवारी झालेल्या पहिल्याच पावसाने अंगणवाडी भागात निर्माण झाले तळे

The first rains : कामारी परिसरात मंगळवारी झालेल्या पहिल्याच पावसाने अंगणवाडी भागात निर्माण झाले तळे

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे कामारी परिसरात मंगळवारी झालेल्या पावसाने अंगणवाडी परिसरात तीन ते चार फूट पाणी साचून पहिल्याच पावसाने तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे चिमुकल्या बालकांसह अंगणवाडीच्या कार्यकर्ती मदतनीस याना सुद्धा ये - जा करणे अवघड बनले आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार निर्माण होऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोकाय येण्याची भीत व्यक्त केली जात आहे. तात्काळ या साचणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा अंगणवाडीला कुलूप ठोकण्यात येईल असा इशाराही पालकांनी दिला आहे. शिक्षणाचे प्रथम स्थान असलेल्या अंगणवाडी बालकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटत नाही. हि गंभीर बाब झाली आहे. मौजे कामारी ता. हिमायतनगर जि.नांदेड हे गाव सांगायला तालुक्यातील दुय्यम बाजारपेठेचे असून, गावात हव्या त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे गावासाठी येणाऱ्या निधीचा उपयोग होतोय कश्यासाठी असा प्रश्न गावकर्यांना...
error: Content is protected !!