Wednesday, July 1

Tag: The DIG’s team and SP’s flash out operation is over; Protests against the illegal business of Limbgaon Post Office

Limbgaon ; डीआयजीच्या पथकाची व एसपी यांच्या फ्लॅश आऊट ऑपरेशनची वचक संपली ; लिंबगाव पो.स्टे.च्या अवेध धंद्या विरोधात निदर्शने

Limbgaon ; डीआयजीच्या पथकाची व एसपी यांच्या फ्लॅश आऊट ऑपरेशनची वचक संपली ; लिंबगाव पो.स्टे.च्या अवेध धंद्या विरोधात निदर्शने

नांदेड, क्राईम
नांदेड l तालुक्यातील लिंबगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोदावरी नदीतून दिवसा ढवळ्या वाळू उपसा करून राजरोसपणे हायवा आणि इतर वाहणातून वाहतूक सुरु असल्याची तक्रार भाकप माले चे राज्य सचिव कॉ.दिगंबर घायाळे यांनी रीतसर २५ एप्रिल रोजी केली होती आणि पुरावे सादर केले होते. जिल्हाधिकारी, पोलीस उप महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दखल घेतली नसल्यामुळे २८ एप्रिल रोजी आयएफटीयू च्या वतीने निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. उप महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाचा दरारा संपला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे पोलीस अधिक्षक यांच्या फ्लॅश आऊट ऑपरेशनची वचक राहिली नाही की काय असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. सोमेश्वर पासून सुगांव पर्यंत नदीतून वाळू उपसा व दारू विक्री सुरु असून त्या विरोधात आज निदर्शने करण्यात आल्याची माहिती कॉ.दिगंबर घायाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ...
error: Content is protected !!