Tuesday, June 30

Tag: The auto with the

The auto was swept away in the flood waters | पुराच्या पाण्याच्या प्रवाहात प्रवाशासह ऑटो गेला वाहून – NNL

The auto was swept away in the flood waters | पुराच्या पाण्याच्या प्रवाहात प्रवाशासह ऑटो गेला वाहून – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे | रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक ओढ्याला आलेल्या पुरात प्रवाशासह ऑटो वाहून गेल्याची धक्कादायक घटना नांदेड किनवट तालुक्यातील कुपटी ते नंदगाव जाणाऱ्या रोडवरील कुपट्टीच्या पुलावर 15 जुलै 2024 च्या रात्री अंदाजे नऊ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ऑटो क्रमांक ए .पी . 01 एक्स 086 या क्रमांकच्या ऑटोने दोन महिला व एक पुरुष हे तिघेजण कोसमेट हुन नंदगाव येथील नातेवाईकाकडे जात असताना कुपटी ते नंदगाव रोडवरील कुपटी येथील ओढ्याला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात हा ऑटो प्रवाशासह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र सुदैवाने यातील ऑटो चालक परमेश्वर निवृत्ती ढाले राहणार डोंगरगाव वय 38 वर्ष लक्ष्मीबाई परमेश्वर ढाले राहणार डोंगरगाव व 34 वर्ष व रंजनाबाई परसराम टारपे वय 33 वर्ष हे तिघेही बाल बाल बचावले. पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका होता की हा ऑटो प...
error: Content is protected !!